५००० वर्ष जुनी आयुर्वेदिक नाडी विद्या — वात, पित्त, कफ यांचे असंतुलन, ताणतणाव आणि थकव्याचे लपलेले संकेत LIVE शिका राजेश चव्हाण सरांकडून. ३५+ वर्षांचा अनुभव.
100% Free Registration · मर्यादित जागा शिल्लक
यापैकी एक जरी गोष्ट तुमच्याशी जुळत असेल, तर हा वेबिनार खास तुमच्यासाठी आहे.
औषधे घेऊन थकला आहात, पण आजाराचे मूळ कारण अजूनही समजत नाहीये.
मानसिक त्रासाचे कारण समजत नाहीये — पण शरीर आधीपासूनच संकेत देत आहे.
नैसर्गिक पद्धतीने, औषधांशिवायही निरोगी राहता येऊ शकते — हे तुम्हाला माहित आहे का?
शरीरातील दोषांचे असंतुलन तुमची ऊर्जा कमी करत आहे — हे नाडी परीक्षणातून समजू शकते.
५००० वर्ष जुनी आयुर्वेदिक पद्धत — कोणतीही मशीन नाही, कोणतेही औषध नाही. फक्त नाडीच्या स्पंदनातून जाणून घ्या आपल्या आरोग्याचे खरे सत्य. नाडी परीक्षण ही आयुर्वेदातील सखोल आणि सूक्ष्म पद्धत आहे, जिच्या माध्यमातून शरीरातील दोष, मानसिक स्थिती आणि आरोग्यातील असंतुलन समजून घेतले जाते.
100% FREE Registration · 19/08/2026 · 08:00 PM · Zoom
अनेकदा लोक फक्त लक्षणांवर उपचार करत राहतात, पण मूळ कारण आणि दोषांचे असंतुलन समजून घेऊ शकत नाहीत.
जेव्हा शरीर, मन आणि दोषांचे संकेत समजू लागतात, तेव्हा व्यक्ती अधिक जागरूक, संतुलित आणि निरोगी जीवनाकडे वाटचाल करू लागते.
नाडी साधक | आयुर्वेदिक आरोग्य मार्गदर्शक
५००० वर्ष जुने भारतीय नाडी विज्ञान सोप्या मराठीत प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प.
५००० वर्ष जुनी आयुर्वेदिक नाडी विद्या सोप्या मराठीत समजून घ्या आणि शरीर, मन व आरोग्याचे संकेत ओळखायला शिका.
FREE ₹999
19/08/2026 · रात्री 08:00 · Zoom · मराठी
वेबिनारपूर्वी मनात येणाऱ्या प्रश्नांची सोपी उत्तरे.
100% Free · मर्यादित जागा · Registration लवकरच बंद होणार